Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

दडलेले बालक

आत दडलेले   खोडकर बालक प्रत्येकजण एवढा गंभीर झाला आहे की हसायला जसा विसरूनच गेला चेहरा असा काय गंभीर असतो की सार्‍या जगाचे टेंशन त्याच्य एकट्यावर पडले की काय. काही लोक क...

वय कुठे झाले अजून

अजून वय कुठे झाले ज्यावेळी भक्तीमार्गाचा अभ्यांस करतो ज्ञानेश्वरी वाचतो संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यांस करतो किर्तन ऐकतो अभंग पाठ करतो ते आचरणात आणतो देऊळ...

झोप

झोप झोप हा छोटा शब्द आहे पण प्रत्येकाच्या आयुष्यांचा एक अविभाज्य भाग आहे .ती झोप घेतल्याशिवाय माणसाला उर्जा मिळत नाही आपणाला कितीही मोठी नोकरी असली जगातले सर्व मानसन्...

सर्व सामान्याची ताकद

सर्वसामान्य माणसांची ताकद सामान्य माणसाकडे मोठमोठे लोक दुर्लक्षित करतात पण जगात जेवढे श्रीमंत असतील ते फक्त सामान्य माणसांच्या जीवावर अनेक नट लोक  करोडोपती आहेत का...

विकेट पडायच्या आधी

विकेट पडायच्या आधी आपली विकेट पडायच्या आधी छान जगून घ्या .हसायला कंजूषी नको मनमोकळेपणाने हसा. भटकायचे असेल तर भटकून घ्या . विकेट लवकर स्वत:हून पाडायची नसेल तर नको ते पिऊ नक...

देवा

कसा आहेस रे तू देवा कुणी म्हणतो निराकार कुणी म्हणतो आहे आकार वाटतो काहींना तुझा आधार काही म्हणतात आम्ही निराधार पण नक्की कसा आहेस तू काही म्हणतात आहे तू वैकुंठी काहींन...

अनोळखीतून ओळख

अनोळखीतून सुरवात पण बनते जीवनाचा आधार जीवन जगत असतांना अनेक माणसे भेटतात बरेच अनोळखी असतात तर काहीची ओळख होते काही ओळखी नंतर मैत्रीमध्ये रूपांतरीत होतात .विशैष नातं न...

क्रियया तशी प्रतिक्रिया

क्रिया आणि प्रतिक्रिया क्रिया आणि प्रतिक्रिया सारख्याच असतात परंतु त्यांची दिशा विरोधी असते  जशी आपण क्रिया केली समोरच्या दिशेने तर काही काळाने तीच प्रतिक्रिया म्ह...

खरा मित्र

खरा मित्र खरा मित्र जर कुणी असेल आपला तर आपला सकारात्मक दृष्टिकोन .प्रत्येक प्रसंगात सकारात्मक विचार केला की मग त्रास होत नाही .सगळीकडे चांगले दिसायला लागते  परिस्थिती...

ऐकावे जनाचे करावै मनाचे

ऐकावे जनाचे करावे मनाचे पैसा असला की लोक म्हणतात स्वत:ला समजतो गर्विष्ठ नसला फारसा पैसा गाठीशी तर लोक हिणवतात कनिष्ठ शांतीने बसलो एका ठिकाणी तर मंद म्हणून बोलतात बोला...

संध्याकाळ

संध्याकाळ घरी यावेत सर्वजण सुखरूप संध्याकाळी नको असावे टेंशन कोणतेही सदाकाळी दिवसभर चांगल्या गोष्टी केलेल्या असाव्या लक्षात केलेल्या दिवसभर चुका पुन्हा करणार ना...