मोरे सर
मोरे सरांना देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा।
करतील ते स्वताच आपल्या पूर्ण इच्छा।।
आहे तुमचा आनंदी अन सुखी परिवार।
विसरू नका आज आहे बुधवार।।
पंचीग कधी विसरत नाहीत।
कारण डायरितते लिहिलेलं असत।।
तुम्हाला आवडते शांततेचं ठिकाण।
म्हणून सुट्टीत गाठतात गाव कोकण।।
आहेत शांत तो पर्यत ठिक असते।
भडकलात तर मात्र सर्वच बिनसते।।
अजून नवीन शिकायची आहे आवड।
म्हणून प्रत्येक मिटिंगला काढतात सवड।।
स्वताच्या कष्टाने घेतले दादरला मकान।
अन विसरले सर्व केलेली थकान।।
मुलेही करतील वाढदिवस साजरा।
अन अमेरिकेतून करतील शुभेच्छांचा मारा।।
असाच वाढदिवस येवू दे पुन्हा पुन्हा।
आम्हाला पार्टीला या असे म्हणा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment