लोडशेडींग आणि दिवाळी
शहर व खेडे यांची तुलना होऊच शकत नाही गांधीजी बोलायचे खेड्याकडे चला पण सगळ्यांचा ओढा असतो शहराकडे कारण त्याला अनेक कारणे आहेत.दिवाळी पाच सहा दिवसांचा सण असतो शहरात लाईटींग बघून थक्क व्हायला होते प्रत्येक घर रोषणाईने सजलेले रस्ते चौक झाडे यांच्यावर लाईटींग दिसते व त्याच पाच दिवसाच्या दिवाळीमध्ये खूड्यांमध्ये बधितले तर लोडशेडींग असते रात्री दिवसा कधीहु लोडशेडींग असते
आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...
Comments
Post a Comment