काॅलेजचे कामं
आपल्या काॅलेजचे कामं अतिशय नियोजन पद्धतीने चालू आहेत.online lects असो कीoffline lects असो कुठेही गोंधळ झालेला दिसला नाही कोरोना काळात अनेकदा timetables बदलले .पण कुठेही विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला दिसला नाही.परिक्षाही वेळेवर online आपण घेत आहोत.room nos चा problem असूनही त्यातून मार्ग काढत आपण चांगले कामं करतो आहोत .12वीचे पण सर्व pract. घेतले,वेळेवर portion cimplete झाला तसेच अकराविचे पण pract.maximum घेत आहोत वportion complete करण्यासाठीही प्रयत्नकरतो आहोत याचे श्रेय exam committee तसेचvice principal supervisor coordinators आणि सर्व शिक्षकांना जाते.नवीन शिक्षकांनीही खूप साथ दिली एक अपवाद.असे नियोजनबद्ध काम करतांना सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केले त्यामूळे काम करतांना सर्वांना हूरुप येतो .जोगळेकर मॅडम व गोईल मॅडम यांनी आपल्या पदांना योग्य न्याय देतांना दिसत आहेत.घरच्या अडचणींवर मात करुन काॅलेजच्या कामात सर्वजण मोलाचे सहकार्य करत आहेत .आपण वआपले काम भले अशी भूमिका सर्वांनी घेतल्यामुळे दुसर्या dept मध्ये हस्तक्षेप कुणीही करतांना दिसले नाही.शेवटी काॅलेजचे नाव जे बाहेर आहे तेआपण जपलेच पाहिजे व कुणी ते घालविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा पण समाचार घेतला पाहिजे.अशीच साथ नेहमी राहो व रिटायर जे होणार असतील त्यांच्या चांगल्या विचारांचा वारसा सर्वांनीपुढे नेला पाहिजे व रुपारेल काॅलेजची शान ही वाढत राहीली पाहिजे .बघा पटतं का?
देवरे सर
Comments
Post a Comment