माहित नाही
बर्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात .आपल्या शरीराबद्दल तरी काय माहीत असते .कुठे कोणत्या नसा असतात शरीराला कशाची गरज असते शरीराला काय कमी पडले व काय जास्त झालं हे काहिही माहीत नसते.कधी झोप येईल कधी जाग येईल काहीही माहीत नसते पुढच्या क्षणाला आपले काय होईल काहीही माहीत नसते .आपल्या बद्दल घरच्यांच्या मनात खरं स्थान काय माहीत नाही लोक आपल्याशी खरं बोलतात की खोटं माहीत नाही.सृष्टीचं कार्य कोण चालवतं माहित नाही .पगार पुढच्या महिन्यात कोणत्या बॅकेत होणार ते आज माहित नाही (मुंबई ज्युनिअर काॅलेजच्या शिक्षकांच्या बाबतीत)उद्या मुलं काय डिमांड करतील माहीत नाही कोणत्या क्षणाला कोणता प्रवास घडेल काही माहीत नाही म्हणजे आपल्याला काहिच माहीत नसते म्हणून आपण अज्ञानी पण काही स्वताला फार ज्ञानी समजतात .जे माहित आहे तेच माहीत करून देतात पण जे माहित नाही त्याबद्दल काय? बर्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात . आपल्याला आयुष्य किती माहीत नाही उद्या कोण कोण भेटणार माहित नाहि .उद्या कोण फसवेल किंवा कुणी मित्र बनेल किंवा कोण शत्रू होईल माहित नाहि.पाऊस येइल का माहीत नाही .आजचा दिवस कसा जाईल माहीत नाहि आज पैसे किती खर्च होणार माहीत नाही.कोणत्या आजाराला सामोरे जावे लागेल माहित नाही.आपला मूड कसा राहील माहीत नाही .म्हणजे आपल्याला फारच थोड्या गोष्टी माहीत आहेत .प्रवास आपला सुखरूप होणार की नाही माहीत नाही .आपली आवडती व्यक्ती भेटेल की नाही माहित नाही .आपली जीवनसाथीचे आयुष्य आपल्या अंतापर्यंत राहील की नाही माहीत नाहि .आपण कामावरून सहीसलामत घरी जाऊ की नाही माहित नाहि . विचार करा हे खरं आहे का?
प्रा. दगा देवरे

Comments
Post a Comment