🌹🌹साकडे विठ्ठलाला🌹🌹
का रे नुसता ऊभा विठेवरी।
घे काही तरी मनावरी।।
चित्र समाजातलंअसचं बघत राहशील।
निष्ठूर होऊन असाच डोळ्यांनी पाहशील।।
डोळे मिटून करतो कोणता विचार।
नाही बघवत का तुला अत्याचार।।
खून दरोडे बलात्कार दिसत नाही का तुला।
ह्या जगाचा बाप समजतोस ना स्वताला।।
मिटवून टाक सर्व अत्याचार।
सिध्द कर स्वताला खरा वीर।।
दुष्काळाचं नामोनिशान मिटवून टाक।
सरळ उभा राहण्यापेक्षा थोडा आमच्यासाठी वाक।।
भिती नाही राहिली तुझी कुणाला।
म्हणून लोक लागतात वाईट मार्गाला।।
कधी तरी विटेवरून खाली उतर।
अन लोकांचे संकट दूर कर।।
तुझ्याशिवाय गार्हाणे सांगू कुणाला।
सांगितले म्हणून वाईट वाटू नकोस मनाला।।
करतो प्रार्थना तुला देवा।
तुझा आर्शीवाद हाच आमचा ठेवा।।
प्रा. दगा देवरे
का रे नुसता ऊभा विठेवरी।
घे काही तरी मनावरी।।
चित्र समाजातलंअसचं बघत राहशील।
निष्ठूर होऊन असाच डोळ्यांनी पाहशील।।
डोळे मिटून करतो कोणता विचार।
नाही बघवत का तुला अत्याचार।।
खून दरोडे बलात्कार दिसत नाही का तुला।
ह्या जगाचा बाप समजतोस ना स्वताला।।
मिटवून टाक सर्व अत्याचार।
सिध्द कर स्वताला खरा वीर।।
दुष्काळाचं नामोनिशान मिटवून टाक।
सरळ उभा राहण्यापेक्षा थोडा आमच्यासाठी वाक।।
भिती नाही राहिली तुझी कुणाला।
म्हणून लोक लागतात वाईट मार्गाला।।
कधी तरी विटेवरून खाली उतर।
अन लोकांचे संकट दूर कर।।
तुझ्याशिवाय गार्हाणे सांगू कुणाला।
सांगितले म्हणून वाईट वाटू नकोस मनाला।।
करतो प्रार्थना तुला देवा।
तुझा आर्शीवाद हाच आमचा ठेवा।।
प्रा. दगा देवरे
Comments
Post a Comment