Skip to main content

विरोधाभास

विरोधाभास
चांगले खाण्यापिण्याला मिळावे म्हणून नोकरीचे स्वप्न बघावे तर नोकरी लागल्यावर खाणे कमी कसे होईल म्हणून dieting करावी
एकांतचा त्रास नको म्हणून लग्न करावे व एका दिवशी तरी एकटं राहायला मिळावे म्हणून बायकोने माहेरी जावे हा हट्टाहास धरावा
फाटलेले कपडे शिवून इज्जत झाकावी व चांगले कपडे फाडून(जीन्स) ती फॅशन म्हणून घालावी
वजन कमी व्हावे म्हणून गाडीने व्यायाम शाळेपर्यंत जावे व व्यायाम शाळेत गेल्यावर तेथे सायकल चालवावी
लग्नाआधी चंद्र तारे देण्याची भाषा करावी व लग्न झाल्यावर एक गजराही नसतो द्यायला
लग्नाआधी असतो तो पतीदेव म्हणायचे स्वप्न पण लग्नानंतर  त्याच देवामध्ये दिसतो रावण
प्रा. दगाजी देवरे

Comments

Popular posts from this blog

आजचा विद्यार्थी

आजचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांना झालं तरी काय .अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टीमध्ये त्यांना रस वाटतो वर्गात येतात पण कितीजण मनाने वर्गात असतात बोटावर मोजण्याइ...

पठारावस्था

पठार अवस्था प्रत्येक गोष्टीची सुरवात ही जोमाने होते मग मध्येच स्थिर अवस्था येते ना प्रगती ना अधोगती उत्साह वाटत नाही अशा अवस्थेला पठार अवस्था म्हणतात नंतर ती गोष्ट जे...

माणसाची किंमत

माणसाची किंमत प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर ...